1 योहान 5:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 साक्ष देणारे तीन साक्षीदार आहेत. आत्मा, पाणी आणि रक्त, या तिघांची एकच साक्ष आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पृथ्वीवर साक्ष देणारे तिघे आहेत : आत्मा, पाणी व रक्त; ह्या तिघांची साक्ष एकच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 ह्या तिघांची साक्ष एकच आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आत्मा, पाणी आणि रक्त या तिघांमध्ये एकमत आहे. Viz kapitola |