Online Bible

- Reklamy -




1 योहान 5:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 जर एखाद्याला त्याचा बंधू पापात पडलेला दिसला आणि त्याचा परिणाम मरण नसेल तर त्याने त्याच्याकरता प्रार्थना करावी आणि देव त्यास जीवन देईल. ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणार्‍यास ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे आणि त्यासाठी त्याने विनंती करावी असे मी म्हणत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करताना आपल्या बंधूला कोणी पाहिले, तर त्याने त्याच्याकरता देवाजवळ मागावे म्हणजे तो त्याला जीवन देईल; अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणार्‍यास ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे; आणि ह्याविषयी मागावे असे मी म्हणत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 ज्याचा परिणाम मरण नाही, असे पाप करताना आपल्या बंधूला कोणी पाहिले, तर त्याने त्याच्याकरता देवाजवळ मागावे म्हणजे तो त्याला जीवन देईल, अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही, असे पाप करणाऱ्याला ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे, असेही पाप आहे आणि ह्याविषयी मागावे असे मी म्हणत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 ज्याचा शेवट मरणात नाही, असे पाप कोणा भावाच्या किंवा बहिणीच्या हातून घडताना तुम्हाला आढळले, तर परमेश्वराने त्यांना क्षमा करावी म्हणून तुम्ही प्रार्थना करावी आणि परमेश्वर त्यांना जीवन देईल. मी त्यांच्या बाबतीत सांगतो, ज्यांचे पाप त्यांना मरणाकडे नेत नाही. असे एक पाप आहे जे मरणाकडे घेऊन जाते. त्याबद्दल तुम्ही प्रार्थना करावी असे मी म्हणत नाही.

Viz kapitola kopírovat




1 योहान 5:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy