1 योहान 5:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे; म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 आपण जे काही मागतो, ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे, म्हणून जे आपण त्याच्याजवळ मागतो, ते तो आपल्याला देतो, हेही आपल्याला ठाऊक आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जे आपण मागतो ते ऐकतात आणि आपल्याला माहीत आहे की जे आपण त्यांना मागितले आहे ते आपणास मिळाले आहे. Viz kapitola |