1 योहान 5:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 ज्याच्याजवळ पुत्र आहे त्यास जीवन आहे पण ज्याच्याजवळ पुत्र नाही त्यास जीवन नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे; ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 ज्याला तो पुत्र लाभला आहे, त्याला जीवन लाभले आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 ज्या कोणामध्ये परमेश्वराचा पुत्र वसतो, त्याच्यामध्ये जीवन आहे; ज्याच्यामध्ये परमेश्वराचा पुत्र वसत नाही, त्याच्यामध्ये जीवन नाही. Viz kapitola |