1 योहान 1:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जर आम्ही म्हणतो की, आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही जगतो तर आम्ही खोटे बोलत आहोत व सत्याला अनुसरत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो, पण अंधारात चालत असलो, तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे, असे जर आपण म्हणतो व अंधारात चालतो, तर आपण खोटे बोलतो; सत्याने वागत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जर आम्ही असे म्हणतो की, आमची त्यांच्याबरोबर सहभागिता आहे आणि तरीसुद्धा अंधारात राहतो तर आम्ही खोटे बोलतो आणि खरेपणाने जगत नाही. Viz kapitola |