१ करिंथ 9:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण, मोशेच्या नियमशास्त्रात लिहिले आहे की, ‘मळणी करीत असलेल्या बैलाला मुसके घालू नको.’ देव केवळ बैलांची काळजी करतो काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण मोशेच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, “मळणी करत असलेल्या बैलाला मुसके घालू नकोस;” तेव्हा देवाला बैलांचीच काळजी आहे की, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 मोशेच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, मळणी करत असलेल्या बैलाला मुसके घालू नको, तेव्हा देवाला बैलांचीच काळजी आहे की, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कारण मोशेने नियमशास्त्रात लिहिले आहे: “बैल धान्याची मळणी करीत असताना त्याच्या तोंडाला मुसके बांधू नको.” आता परमेश्वराला बैलाची काळजी आहे एवढाच त्याचा अर्थ आहे काय? Viz kapitola |