Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 9:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ किंवा केफा, हे करतात त्याप्रमाणे आम्हास कोणी विश्वासी बहीण पत्नी करून घेऊन, बरोबर नेण्याचा अधिकार नाही काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ व केफा ह्यांच्याप्रमाणे आम्हांलाही एखाद्या ख्रिस्ती बहिणीला लग्नाची पत्नी करून घेऊन तिला बरोबर नेण्याचा हक्क नाही काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ व पेत्र ह्यांच्याप्रमाणे आम्हांला आमची ख्रिस्ती पत्नी प्रवासात बरोबर नेण्याचा हक्क नाही काय?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 इतर प्रेषित, प्रभूचे बंधू आणि केफा यांच्याप्रमाणे विश्वासू पत्नी करून तिला बरोबर नेण्याचा हक्क नाही काय?

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 9:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy