१ करिंथ 9:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 जरी मी इतरांकरता प्रेषित नसलो, तरी निःसंशय मी तुमच्याकरता आहे कारण तुम्ही प्रभूमध्ये माझ्या प्रेषितपणाचा शिक्का आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 जरी मी दुसर्यांना प्रेषित नसलो तरी निदान तुम्हांला तरी आहे; कारण प्रभूमध्ये माझ्या प्रेषितपणाचा तुम्ही शिक्का आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 जरी मी दुसऱ्या लोकांच्या दृष्टीने प्रेषित नसलो, तरी निदान तुमच्याकरिता तरी आहे; कारण प्रभूवरच्या निष्ठेत मी प्रेषित असल्याची तुम्ही पावती आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 कदाचित मी दुसर्यांसाठी प्रेषित नसेल, पण तुमच्यासाठी नक्कीच आहे! कारण माझ्या प्रेषितपणाचा तुम्ही प्रभूमध्ये शिक्का आहात. Viz kapitola |