१ करिंथ 9:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असलो तरी अधिक लोक मिळवावेत म्हणून मी सर्वाचा दास झालो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळवण्यासाठी स्वतःला सर्वांचा दास केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 कारण मी सर्वार्थाने स्वतंत्र असूनही, अधिक लोक मिळवण्यासाठी स्वतःला सर्वांचा दास केले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 मी स्वतंत्र आहे, कोणाच्याही अधीन नाही आणि तरीही जितक्यांना शक्य आहे तितक्यांना जिंकता यावे म्हणून मी स्वतःला सर्वांचा दास करून घेतले आहे. Viz kapitola |