१ करिंथ 8:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण स्वर्गात आणि पृथ्वीवर देव म्हणलेले पुष्कळ असले, कारण तसे पुष्कळ दैवत आणि पुष्कळ प्रभू असतील, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कारण ज्यांना देव म्हणून म्हणतात असे स्वर्गात किंवा पृथ्वीवर जरी असले, आणि अशी बरीच “दैवते” व बरेच “प्रभू” आहेतच, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 ज्यांना देव म्हणून मानतात अशी स्वर्गात किंवा पृथ्वीवर बरीच दैवते व बरेच प्रभू असतील, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 कारण स्वर्गात आणि पृथ्वीवरही जरी तथाकथित परमेश्वर आणि अनेक “देवता” आणि अनेक “प्रभू” आहेत, Viz kapitola |