Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 8:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आणि ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला अशा दुर्बळ असलेल्या तुझ्या बंधूचा तुझ्या या ज्ञानामुळे नाश होतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 ह्याप्रमाणे ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला असा जो दुर्बळ बंधू, त्याचा तुझ्या ह्या ज्ञानाच्या योगे नाश होतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 ह्याप्रमाणे ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला, असा जो दुर्बल बंधू, त्याचा तुझ्या ह्या ज्ञानाने नाश होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 म्हणून आपले अशक्त बंधू व भगिनी ज्यांच्यासाठी ख्रिस्त मरण पावले, अशांचा तुमच्या ज्ञानामुळे नाश होऊ नये.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 8:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy