Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 7:40 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 पण ती जर अविवाहित राहील तर, माझ्या मते, ती अधिक आशीर्वादित होईल आणि मी मानतो की, माझ्यातही देवाचा आत्मा आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 पण जर ती तशीच राहील तर माझ्या समजुतीप्रमाणे ती अधिक सुखी होईल; आणि मलाही देवाचा आत्मा आहे असे मला वाटते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

40 पण जर ती तशीच राहील तर माझ्या समजुतीप्रमाणे ती अधिक सुखी होईल. मलाही पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन लाभते, असे मला वाटते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 पण माझ्या मते ती जशी आहे तशी राहिली तर ती अधिक सुखी होईल—आणि मला असे वाटते की माझ्यातही परमेश्वराचा आत्मा वास करतो.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 7:40

Následuj nás:

Reklamy


Reklamy