१ करिंथ 7:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 म्हणून जो लग्न करून देतो तो चांगले करतो; पण लग्न करून देत नाही तो अधिक चांगले करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 जो आपल्या कुमारिकेचे लग्न करून देतो तो बरे करतो; पण जो लग्न करून देत नाही तो अधिक बरे करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 जो त्या कुमारिकेबरोबर लग्न करतो तो योग्य करतो आणि जो लग्न करत नाही, तो अधिक योग्य करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 म्हणून मग जो पुरुष कुमारिकेशी विवाह करतो, तो चांगले करतो. परंतु जो विवाह करीत नाही तो अधिक चांगले करतो. Viz kapitola |