१ करिंथ 7:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 पण ज्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला, ज्याला कशाची निकड नाही व ज्याची इच्छेवर सत्ता आहे आणि असे ज्याने मनात ठरवले आहे तो चांगले करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 तथापि जो अंतःकरणाने स्थिर आहे, ज्याला अगत्य नाही, ज्याचा आपल्या इच्छेवर ताबा आहे, आणि आपल्या कुमारिकेला तसेच ठेवावे असे ज्याने आपल्या अंतःकरणात ठरवले आहे, तो बरे करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 तथापि जो अंतःकरणाने स्थिर आहे, ज्याला संयम आहे, ज्याचा आपल्या इच्छेवर ताबा आहे आणि त्या कुमारिकेला तसेच राहू द्यावे असे ज्याने आपल्या अंतःकरणात ठरवले आहे, तो योग्य करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 परंतु एखाद्या माणसाचे मन स्थिर आहे व जो दडपणाखाली नाही व ज्याचा आपल्या शरीरावर ताबा आहे, त्याने कुमारिकेशी विवाह न करण्याचे ठरविले असेल, तर तो मनुष्य योग्य करतो. Viz kapitola |