Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 7:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तू दास असता बोलावला गेलास काय? त्याची पर्वा करू नकोस; पण तुला स्वतंत्र होता आले तर त्याचा उपयोग कर.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तू गुलाम असता तुला पाचारण झाले काय? त्याची चिंता करू नकोस; पण तुला मोकळे होता येत असेल तर खुशाल मोकळा हो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 तू गुलाम असता, तुला पाचारण झाले आहे काय? हरकत नाही, पण तुला स्वतंत्र होता येत असेल तर खुशाल स्वतंत्र हो;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 तुम्ही गुलाम असताना पाचारण झाले काय? त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. पण तुम्हाला स्वतंत्र होणे शक्य असेल तर अवश्य व्हा.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 7:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy