१ करिंथ 6:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 उलट तुम्ही दुसऱ्यावर आणि स्वतःच्या भावावर अन्याय करता आणि फसवता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 उलट तुम्ही स्वतः अन्याय व नाडणूक करता, आणि ती बंधुजनांची करता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 उलट तुम्ही स्वतः अन्याय व फसवणूक करता आणि तीही बंधुजनांची करता! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 उलट, तुम्ही स्वतःच बंधू व भगिनींची फसवणूक करून त्यांच्यावर अन्याय करता! Viz kapitola |