Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 6:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 म्हणून जर दररोजच्या जीवनासंबंधीची प्रकरणे तुम्हास निकालात काढायची असतील, तर ज्यांची मंडळीत काही गणती नाही, अशा मनुष्यांना न्याय ठरविण्यास का बसवता?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तुम्हांला व्यावहारिक प्रकरणांचा न्यायनिवाडा करायचा आहे, तर मंडळीत जे हिशेबात नाहीत त्यांना कसे नेमता?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 तुम्हांला सर्वसामान्य प्रकरणांचा न्यायनिवाडा करायचा असतो, तेव्हा ख्रिस्तमंडळीत ज्यांना स्थान नाही त्यांना कसे नेमता?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 जर अशा गोष्टीसंबंधी तुमच्यात वाद आहेत, तर तुमच्या मंडळीशी ज्यांचा काहीही संबंध नाही, अशांना तुम्ही न्याय करावयास कसे लावता?

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 6:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy