१ करिंथ 6:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 कारण तुम्हास मोल देऊन विकत घेतले आहे; म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात; म्हणून तुम्ही आपले शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारे देवाचा गौरव करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपल्या शरीराचा उपयोग देवाच्या गौरवासाठी करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 कारण तुम्हाला किंमत देऊन विकत घेतले आहे, म्हणून तुमच्या शरीराने परमेश्वराचे गौरव करा. Viz kapitola |