१ करिंथ 6:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आणि देवाने प्रभूला उठवले आणि तो त्याच्या सामर्थ्याने आपल्यालासुद्धा उठवील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 देवाने प्रभूला उठवले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 देवाने प्रभूला उठवले आणि तो त्याच्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ज्याप्रमाणे प्रभूला परमेश्वराने आपल्या शक्तीने मरणातून उठविले, त्याप्रमाणेच तो आपल्यालाही उठवेल. Viz kapitola |