१ करिंथ 4:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण जरी माझा विवेक मला दोष देत नाही तरी त्यामुळे मी निर्दोष ठरतो असे नाही. प्रभू हाच माझा न्यायनिवाडा करणारा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण जरी माझे मन माझ्याविरुद्ध मला साक्ष देत नाही, तरी तेवढ्यावरून मी निर्दोषी ठरतो असे नाही; माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 माझी सदसद्विवेकबुद्धी शुद्ध असली, तरी तेवढ्यावरून मी निर्दोष ठरतो असे नाही. माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण माझा विवेक शुद्ध असला, तरी मी निर्दोष ठरत नाही. प्रभू माझा न्याय करेल. Viz kapitola |