१ करिंथ 4:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 पण जणू काय मी तुमच्याकडे येणार नाही, म्हणून काहीजण गर्वाने फुगले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मी तुमच्याकडे येत नाही असे समजून कित्येक फुगले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 मी तुमच्याकडे येणार नाही, असे समजून कित्येक अहंकारी बनले आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मी तुमच्याकडे येणार नाही असे समजून तुमच्यातील काहीजण अहंकारी झाले आहेत. Viz kapitola |