१ करिंथ 4:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मी तुम्हास हे लाजविण्यासाठी लिहित नाही, तर उलट मी तुम्हास माझ्या प्रिय लेकरांप्रमाणे चांगल्या गोष्टींची जाणीव करून देत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तुम्हांला लाजवण्यासाठी मी हे लिहीत नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हांला बोध करण्यासाठी लिहितो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तुम्हांला लाजवण्यासाठी मी हे लिहीत नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हांला बोध करण्यासाठी लिहितो; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तुम्हाला लाजवावे म्हणून नव्हे तर तुम्हाला सावध करावे या उद्देशाने मी तुम्हाला या गोष्टी, माझी प्रिय मुले या नात्याने लिहित आहे. Viz kapitola |