१ करिंथ 4:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आणि आम्ही श्रम करतो, आम्ही स्वतःच्या हातांनी काम करतो, आमची निंदा होत असता आम्ही आशीर्वाद देतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आम्ही आपल्याच हातांनी कामधंदा करून श्रम करतो; आमची निर्भर्त्सना होत असता आम्ही आशीर्वाद देतो; आमची छळणूक होत असता आम्ही ती सहन करतो; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 आम्ही आपल्याच हातांनी काम करून थकतो. आम्हांला शाप दिले असता आम्ही आशीर्वाद देतो. आमचा छळहोत असता, आम्ही तो सहन करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 आम्ही आमच्या हाताने काबाडकष्ट करतो, जेव्हा आम्हाला शाप देतात, तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो; आमचा छळ केला जातो, तेव्हा आम्ही सहन करतो; Viz kapitola |