१ करिंथ 3:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 पण एखाद्याचे काम जळून जाईल व त्याचे नुकसान होईल तथापि तो स्वतः तारला जाईल परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 ज्या कोणाचे काम जळून जाईल, त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वत: तारला जाईल; परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 ज्याचे काम जळून जाईल, त्याचे नुकसान होईल, तथापि तो स्वतः जणू काही अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तारला जाईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 परंतु जर ते जळून गेले, तर बांधकाम करणार्याला हानी सोसावी लागेल; परंतु तो स्वतः वाचेल, परंतु जणू काय अग्नी ज्वालांमधून बाहेर ओढून काढल्यासारखाच वाचेल. Viz kapitola |