१ करिंथ 3:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जर कोणी त्या पायावर सोने, चांदी, मौल्यवान दगड, लाकूड, गवत किंवा पेंढा यांनी बांधतो, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ह्या पायावर कोणी सोने, रुपे, मोलवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा ह्यांनी बांधतो, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 ह्या पायावर जो तो सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत किंवा पेंढा ह्यांनी ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे बांधकाम करतो आहे Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जर या पायांवर कोणी सोने, चांदी, रत्ने व माणके आणि कोणी केवळ लाकूड, गवत व पेंढ्या वापरून बांधकाम करेल. Viz kapitola |