Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 16:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 कारण माझ्यासाठी मोठे आणि परिणामकारक द्वार उघडले आहे आणि असे अनेक आहेत जे मला विरोध करतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 कारण मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी उघडले आहे; आणि विरोध करणारे पुष्कळच आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 कारण पुष्कळ विरोधक जरी असले, तरीही परिणामकारक अशा कार्यासाठी मला तेथे पुष्कळ वाव आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 कारण माझ्यासाठी चांगले व प्रभावी सेवेचे द्वार उघडले गेले आहे. परंतु तिथे मला विरोध करणारे देखील पुष्कळच आहेत.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 16:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy