Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 16:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 कारण आता थोड्या वेळेसाठी तुम्हास भेटण्याची माझी इच्छा नाही कारण जर प्रभूची इच्छा असेल तर तुमच्यासमवेत काही काळ घालवावा अशी आशा मी धरतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 कारण आता तुम्हांला केवळ भेटून जावे अशी माझी इच्छा नाही; तर प्रभूची इच्छा असल्यास मी काही वेळ तुमच्याजवळ राहीन अशी आशा मी बाळगून आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 तुम्हांला केवळ धावती भेट द्यावी, अशी माझी इच्छा नाही, तर प्रभूची इच्छा असल्यास मी काही वेळ तुमच्याबरोबर राहण्याविषयी आशा बाळगून आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 यावेळी तुम्हाला धावती भेट द्यावी आणि पुढे जावे अशी माझी इच्छा नाही; तर प्रभूची इच्छा असेल तर तुमच्याकडे येऊन काही काळ तुमच्याबरोबर राहावे अशी माझी इच्छा आहे.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 16:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy