१ करिंथ 16:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जर तीमथ्य आला तर तो तुमच्याजवळ निर्भयपणे कसा राहील याकडे लक्ष द्या कारण तोसुध्दा माझ्यासारखेच प्रभूचे कार्य करीत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तीमथ्य आल्यास त्याने तुमच्याजवळ निर्भयपणाने राहावे म्हणून खबरदारी घ्या; कारण माझ्याप्रमाणे तोही प्रभूचे कार्य करत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 तेथे तीमथ्य आल्यास त्याने तुमच्याजवळ आपल्याच घरी असल्यासारखे राहावे, असे त्याचे आदरातिथ्य करा; कारण माझ्याप्रमाणे तोही प्रभूचे कार्य करीत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तीमथ्य तुमच्याकडे आला, तर तुमच्याबरोबर असताना त्याला भिण्याची गरज नाही असे त्याला कळू द्या, माझ्यासारखाच तोही प्रभूचे सेवाकार्य करीत आहे. Viz kapitola |