१ करिंथ 16:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आता, पवित्र जनाकरीता वर्गणी गोळा करण्यविषयी, जसे मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे तुम्हीही तसे करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 आता पवित्र जनांसाठी जी वर्गणी गोळा करायची तिच्याविषयी मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्हीही करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 आता पवित्र जनांसाठी निधी गोळा करण्याविषयी मी गलतीयातील ख्रिस्तमंडळ्यांना आदेश दिल्याप्रमाणे तुम्हीही करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आता प्रभूच्या लोकांना आर्थिक मदत करण्याबद्दल: गलातीया येथील मंडळ्यांना मी जे करावयास सांगितले ते तुम्हीही करा. Viz kapitola |