१ करिंथ 15:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 नंतर तो याकोबाला दिसला, मग पुन्हा तो सर्व प्रेषितांना दिसला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 त्यानंतर तो याकोबला व पुढे सर्व प्रेषितांना दिसला Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 याकोबाला आणि नंतर सर्व प्रेषितांना त्यांचे दर्शन झाले. Viz kapitola |