१ करिंथ 15:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 नंतर तो एकाच वेळी पाचशेहून अधिक बांधवांना दिसला. त्यांच्यापैकी बहुसंख्य अजूनही जिवंत आहेत, तर काही मरण पावले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला; त्यांच्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला. त्यांतील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, परंतु काही निधन पावले आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्यानंतर पाचशेपेक्षा अधिक बंधू व भगिनींना एकाच वेळी त्यांचे दर्शन घडले, त्यातील बहुतेक आजही जिवंत असले, तरी काहीजण मरण पावले आहेत. Viz kapitola |