१ करिंथ 15:53 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 कारण हे जे विनाशी आहे त्याने अविनाशीपण परिधान करावे आणि हे जे मरणाधीन आहे त्याने अमरपण परिधान करावे हे आवश्यक आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)53 जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे आणि जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे, हे आवश्यक आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53 कारण नाशवंताने अविनाशीपणाला धारण केले पाहिजे आणि जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केलेच पाहिजे. Viz kapitola |