१ करिंथ 15:44 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 जे जमिनीत पुरले जाते ते नैसर्गिक शरीर आहे जे उठवले जाते ते आत्मिक शरीर आहे. जर नैसर्गिक शरीरे आहेत तर आध्यात्मिक शरीरेसुद्धा असतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 प्राणमय1 शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठवले जाते. जर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरही आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)44 भौतिक शरीर म्हणून पुरले जाते, आध्यात्मिक शरीर म्हणून उठवले जाते. अर्थात भौतिक शरीर आहे म्हणून आध्यात्मिक शरीरही असायला हवे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 नैसर्गिक शरीर पेरले जाते, आत्मिक शरीर उठविले जाते. जर नैसर्गिक शरीर आहे तर आत्मिक शरीरही आहे. Viz kapitola |