१ करिंथ 15:42 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 म्हणून मृतांच्या पुनरुत्थानाबाबत असे असेल, शरीर जे जमिनीत पुरले गेले आहे ते नाश पावणारे आहे, जे शरीर उठविण्यात येते ते अविनाशी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. जे विनाशीपणात पेरले जाते, ते अविनाशीपणात उठवले जाते; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)42 तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. जे विनाशीपणात पेरले जाते, ते अविनाशीपणात उठवले जाते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 अशाप्रकारे ज्यांचे मरणातून पुनरुत्थान झाले त्यांचे होईल. नाशवंत असे शरीर पेरले जाते, अविनाशी असे उठविले जाते. Viz kapitola |