१ करिंथ 15:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 कारण तो सर्व शत्रू त्याच्या पायांखाली ठेवीपर्यंत त्यास राज्य केले पाहिजे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 कारण आपल्या ‘पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत’ त्याला राज्य केले पाहिजे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 कारण त्याच्या पायांखाली सर्व शत्रू आणेपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 कारण त्यांचे सर्व शत्रू पायाखाली ठेवीपर्यंत त्यांना राज्य करणे भाग आहे. Viz kapitola |