१ करिंथ 14:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 परंतु जर कोणी हे मानत नसेल, तर न मानो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 कोणी तसे समजत नसल्यास न समजो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 कोणी तसे समजत नसल्यास तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 जर कोणी याकडे दुर्लक्ष करेल, तर त्यांच्याकडेही दुर्लक्ष केल्या जाईल. Viz kapitola |