१ करिंथ 14:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 एखादा जर स्वतःला संदेष्टा समजत असेल किंवा जर तो आत्मिक मनुष्य असेल तर त्याने हे ओळखले पाहिजे की, जे मी तुम्हास लिहित आहे ती परमेश्वराकडून देण्यात आलेली आज्ञा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 जर कोणी स्वत:ला संदेष्टा किंवा आत्म्याने संपन्न असे मानत असेल, तर जे मी तुम्हांला लिहिले ते प्रभूची आज्ञा आहे असे त्याने समजावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 कोणी स्वतःला संदेष्टा किंवा आत्म्याने संपन्न असे मानत असेल, तर जे मी तुम्हांला लिहिले ते प्रभूची आज्ञा आहे, असे त्याने समजावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 आपल्याला पवित्र आत्म्याकडून संदेश देण्याचे किंवा दुसरे दान मिळाले आहे, असे वाटणार्यांनी हे ओळखावे, की मी जे लिहित आहे ती प्रभूची आज्ञा आहे. Viz kapitola |