१ करिंथ 14:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 देवाचे वचन तुम्हांपासून निघाले आहे काय? किंवा ते फक्त तुमच्यापर्यंतच आले आहे काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 देवाच्या वचनाचा उगम तुमच्यापासून झाला काय? अथवा ते केवळ तुमच्याकडे आले काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 देवाच्या वचनाचा उगम तुमच्यापासून झाला काय? अथवा ते केवळ तुमच्याकडेच पोहोचले आहे काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 परमेश्वराच्या वचनाचा प्रारंभ तुम्हापासूनच झाला काय? आणि हे वचन फक्त तुम्हा लोकांपर्यंतच पोहोचले काय? Viz kapitola |