१ करिंथ 14:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 त्यांना जर काही शिकायचे असेल तर त्यांनी स्वतःच्या पतीला घरी विचारावे कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे तिला लज्जास्पद आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 त्यांना काही माहिती करून घेण्याची इच्छा असली तर त्यांनी आपल्या पतींना घरी विचारावे; कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे लज्जास्पद आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 त्यांना काही माहिती करून घेण्याची इच्छा असली, तर त्यांनी आपल्या पतींना घरी विचारावे; कारण स्त्रीने ख्रिस्तमंडळीत बोलणे हे लज्जास्पद आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 त्यांना काही गोष्टींची चौकशी करावयाची असल्यास, त्यांनी आपल्या पतीला घरी विचारावे. कारण एखाद्या स्त्रीने मंडळीला प्रवचन देणे ही लज्जास्पद बाब आहे. Viz kapitola |