१ करिंथ 14:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 कारण देव हा बेशिस्तपणा आणणारा नसून, शांती आणणारा देव आहे. जशा सर्व मंडळ्या देवाच्या पवित्र लोकांच्या बनलेल्या असतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 कारण देव अव्यवस्था माजवणारा नाही; तर तो शांतीचा देव आहे. पवित्र जनांच्या सर्व मंडळ्यांत जशी रीत आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 कारण देव अव्यवस्था माजवणारा नाही, तर तो शांतीचा देव आहे. पवित्र जनांच्या प्रत्येक ख्रिस्तमंडळीत जशी रीत आहे, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 कारण परमेश्वर हे अव्यवस्था व गोंधळ यांचे परमेश्वर नसून शांततेचे आहेत—हे प्रभूच्या सर्व मंडळ्यांमध्ये दिसले पाहिजे. Viz kapitola |