Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 14:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 म्हणून इतर भाषांमध्ये बोलण्याचे दान हे विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नसून अविश्वासणाऱ्यांसाठी चिन्हादाखल आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 म्हणून ह्या निरनिराळ्या भाषा विश्वास ठेवणार्‍यांसाठी नव्हेत, तर विश्वास न ठेवणार्‍यांसाठी चिन्हादाखल आहेत; संदेश हा विश्वास न ठेवणार्‍यांसाठी नव्हे, तर विश्वास ठेवणार्‍यांसाठी आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 म्हणून ह्या अपरिचित भाषा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हेत, तर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी एक चिन्ह आहेत. संदेश विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी नव्हे तर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 अन्य भाषा बोलता येणे ही विश्वास ठेवणार्‍यांसाठी चिन्ह नसून, विश्वास न ठेवणार्‍यांसाठी चिन्ह आहे. परंतु संदेश देणे, हे विश्वास ठेवणार्‍यांसाठी आहे, विश्वास न ठेवणार्‍यांसाठी नाही.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 14:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy