Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 14:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 बंधूनो, तुम्ही विचार करण्यात मुलासारखे असू नका. त्याऐवजी दुष्टतेच्या बाबतीत लहान बाळासारखे निरागस परंतु आपल्या विचारात प्रौढ व्हा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 बंधुजनहो, बालबुद्धीचे होऊ नका; पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 बंधुजनहो, बालबुद्धीचे होऊ नका. दुष्टपणाबाबत लहान मुलांसारखे आणि समजूतदारपणात प्रौढांसारखे व्हा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 प्रिय बंधूंनो व भगिनींनो, तुम्ही लेकरांसारखे विचार करण्याचे सोडून द्या. वाईटाच्या बाबतीत तुम्ही बालकांसारखे, परंतु विचारांच्या बाबतीत प्रौढ व्हा.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 14:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy