१ करिंथ 14:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग काय केले पाहिजे? मी माझ्या आत्म्याने प्रार्थना करीन पण त्याचप्रमाणे मी माझ्या बुद्धीनेही प्रार्थना करीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तर मग काय? मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही करणार; मी स्तोत्र आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही गाणार. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 तर मग मी काय करावे? मी आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थना करणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही प्रार्थना करणार. मी आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही गाणार. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मी काय करावे? मी आत्म्याने प्रार्थना करेन, परंतु माझ्या बुद्धीनेही प्रार्थना करेन, मी आत्म्याने गीते गाईन व त्याचबरोबर बुद्धीनेही गीते गाईन. Viz kapitola |