१ करिंथ 14:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 नक्की तेच तुम्हासही लागू पडते जर तुम्ही आध्यात्मिक दाने मिळवता म्हणून उत्सुक आहात तर मंडळीच्या उन्नतीसाठी, मंडळीला आध्यात्मिक मजबूती येण्यासाठी जोरदार प्रयत्न करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तर जे तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी उत्सुक आहात ते तुम्ही, मंडळीच्या उन्नतीसाठी ती दाने विपुल मिळावीत म्हणून खटपट करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 ज्याअर्थी तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी उत्सुक आहात त्याअर्थी ख्रिस्तमंडळीच्या उभारणीसाठी उपयुक्त अशी दाने विपुल प्रमाणात मिळावीत म्हणून तुम्ही प्रयत्न करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तुमच्याबाबतीत असेच आहे. ज्याअर्थी तुम्ही आत्मिक दानांसाठी उत्सुक आहात, तर मग मंडळीची वृद्धी व्हावी यासाठी ती दाने विपुल प्रमाणात मिळावी म्हणून नेहमी प्रयत्न करा. Viz kapitola |