१ करिंथ 14:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या आणि आत्मिक दानांची विशेषतः तुम्हास संदेश देता यावा याची मनापासून इच्छा बाळगा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या; तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हांला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हांला देवाचा संदेश सांगता यावा अशी उत्कंठा बाळगा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 प्रीतीचा मार्ग अनुसरा, तरीपण आत्म्याच्या देणग्यांची इच्छा बाळगत राहा, विशेषतः संदेश सांगण्याचे. Viz kapitola |