१ करिंथ 13:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 प्रीती गैरशिस्तपणे वागत नाही, स्वहित पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 ती सभ्यता सोडून वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ती कधीही इतरांचा अपमान करीत नाही, स्वार्थ पाहत नाही किंवा सहज चिडत नाही. ती अयोग्य गोष्टींची कधीही नोंद ठेवीत नाही. Viz kapitola |