१ करिंथ 13:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीती हेवा करत नाही; प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 प्रीती सहनशील आहे, प्रीती परोपकारी आहे. प्रीती हेवा करत नाही, फुशारकी मारत नाही, गर्वाने फुगत नाही, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 प्रीती सहनशील आहे, प्रीती दयाळू आहे. ती कधीही हेवा किंवा मत्सर करीत नाही, कधीही अभिमान बाळगत नाही, गर्व करीत नाही. Viz kapitola |