१ करिंथ 12:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पण आत्म्याचे प्रकटीकरण हे सर्वांस उपयोगी होण्यास एकेकाला दिले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 सार्वजनिक हितासाठी प्रत्येक माणसाच्या जीवनात पवित्र आत्म्याचा अविष्कार होत असतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आता प्रत्येकाला आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक कल्याणासाठी होते. Viz kapitola |