१ करिंथ 12:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि कार्यांचे निरनिराळे प्रकार आहेत पण सर्वात सर्व कार्ये करणारा तो देव एकच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वांत सर्व कार्ये करणारा देव एकच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वांत सर्व कार्ये करणारा देव एकच आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 कार्य निरनिराळ्या प्रकारचे आहेत, परंतु त्या सर्व गोष्टींमध्ये आणि प्रत्येकामध्ये कार्य करणारे परमेश्वर एकच आहेत. Viz kapitola |