Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 12:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 सगळ्यांनाच रोग काढण्याची कृपादाने मिळालीत काय? सगळेच अन्य भाषा बोलतात काय? सगळेच अर्थ सांगतात काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 निरोगी करण्याची कृपादाने सगळ्यांनाच आहेत काय? सगळेच भिन्नभिन्न भाषा बोलतात काय? भाषांचा अर्थ सगळेच सांगतात काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

30 आरोग्य देण्याचे कृपादान सगळ्यांनाच मिळाले आहे काय? सगळेच अपरिचित भाषा बोलतात काय? भाषांचा अर्थ सगळेच सांगतात काय?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 सर्वांना रोग बरे करण्याची दाने मिळाली आहेत काय? सर्वजणांना अन्य भाषेत बोलतात काय? सर्वजण स्पष्टीकरण करतात काय?

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 12:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy